Project

पालाणे भूमिपूजन

शनिवार दिनांक ९ मार्च २०१९ रोजी पालाने(मांढरदेव) ता. वाई जिल्हा सातारा या गावामध्ये कॉंक्रीट टाकीचे भूमिपूजन सेवावर्धिनीचे कार्यवाह श्री सोमदत्त पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. ही १५ लाख लिटर क्षमतेची टाकीचे काम ONGC कंपनीच्या CSR फंडातून होणाऱ आहे. ..

Projects

Projects: ..

Jaldoots Project

Jaldoots Project..