सेवावर्धिनी प्रस्तुत – सेवातरंग ३.०

Sevavardhini    11-Jun-2025
Total Views |
🌟 सेवावर्धिनी प्रस्तुत – सेवातरंग ३.० 🌟 स्वयंसेवी संस्थांसाठी एक प्रेरणादायी वार्षिक उपक्रम! यामध्ये आहे ✅ द्वैमासिक “सेवा वार्ता ” – सामाजिक कामातील यशोगाथा, नवकल्पना आणि अनुभव शेअर करण्याचे व्यासपीठ ✅ “सेवा संवाद” ऑनलाईन सत्रे – तज्ञांशी संवाद, समस्यांवर उपाय, आणि नेटवर्किंगची संधी ✅ NGO Clinic – प्रस्ताव लेखन, कायदेविषयक मार्गदर्शन आणि संस्थेच्या वाढीसाठी परिपूर्ण सल्ला 🔗 आपली संस्था सहभागी होण्यासाठी आजच गुगल फॉर्म भरा! गूगल फॉर्म लिंक : https://forms.gle/7MWJ8sqivMFJqYrW7 📢 समाजपरिवर्तनासाठी एकत्र येऊ या, एकमेकांकडून शिकू या! #SevaTarang3 #Sevavardhini #NGOClinic #SocialImpact #SewaSanwad #NGOIndia #CSRSupport