दादा घराळ
घराळवाडी

Sevavardhini    13-Aug-2022
Total Views |
 
Gharalwadi
 
जनकल्याण प्रतिष्ठान कराड आणि सेवावर्धिनी पुणे याचे अभिनंदन तुम्ही जे कार्य आमच्या गावासाठी केले आहे ते खूप कौतुकास्पद आहेच, पण आजकालच्या जमान्यात तुमच्या सारख्या संस्था सरकारी मदत न घेता कार्यरत आहेत याचा खूप अभिमान वाटतो.
तुमचे आभार मानले तरी घराळवाडीचे ग्रामस्थ उतराई होवूच शकत नाहीत.
 
शेवटी एवढेच सांगतो तुमच्या कार्याचा डंका संपुर्ण भारत देशात होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
 
पुन्हा एकदा जनकल्याण प्रतिष्ठान कराड आणि सेवावर्धिनी पुणे या दोन्ही संस्थाना आणि त्यांच्या सर्व टिम ला सलाम
घराळवाडी ग्रामस्थ
दादा घराळ
(घराळवाडी)