वर्धापन - द्विदशकपुर्ती

MVWebsite1    18-May-2018

 
वर्धापन ( द्विदशकपुर्ती व कार्यालयाच्या स्थलांतरणा निमित्त चहापान) :
 
 
शनिवार दिनांक २४ मार्च २०१८ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळात सेवावर्धिनीचे नवीन कार्यालयात स्थलांतरानिमित्ताने स्नेहमिलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पुणे शहरात काम करणार्‍या सेवासंसस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक दायित्व निधी देणार्‍या संस्थांचे प्रतिनिधी, व संस्थेच्या सम्पर्कात असणार्‍या मान्यवर व्यक्तिनी नविन कार्यालयाला भेट दिली.